अर्थ : घसा स्वच्छ करण्यासाठी वा कफ काढण्यासाठी घशाला जोर देऊन खाकरा काढणे.
उदाहरणे :
सकाळी घसा खाकरल्यास दिवसभर कफाचा त्रास कमी होतो.
समानार्थी : खाकरणे, खाकेरणे, बेडका काढणे
खाकरा काढणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khaakraa kaadhne samanarthi shabd in Marathi.